
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

मुंबई :नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत
उल्हासनगरात युती तुटली असून, भाजप सर्व जागा लढवणार आहे. नवी मुंबईत भाजपला युती नको असल्याने बिनसले तर मीरा-भाईंदरमध्येही भाजपने शिंदेसेनेचा हात झिडकारला... ...

यवतमाळ :मोठी दुर्घटना टळली! डायलिसिस उपचार केंद्रात आग, काच फोडून आठ जणांना वाचविले; उमरखेड येथील रुग्णालयातील घटना
उमरखेड येथील उपजिल्हा रुग्णालयातील घटना... ...

राष्ट्रीय :अरवलीच्या व्याख्येचा वाद तज्ज्ञ समितीकडे; आपल्याच निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; आता २१ जानेवारीला सुनावणी
खंडपीठाने केंद्र सरकार, दिल्ली, राजस्थान, हरयाणा आणि गुजरात यांना नोटीस बजावली असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ जानेवारी रोजी ठेवली आहे. ...

मुंबई :भांडुपमध्ये बेस्ट इलेक्ट्रिक बसने घेतला चौघांचा बळी; दहा जखमी
भांडुप पश्चिमेला रात्री १०च्या सुमारास घडलेल्या या भीषण दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला, तर १० जण जखमी झाले. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. काही जखमींची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली. ...

व्यापार :चांदीची किंमत का वाढतेय? कुठे-कुठे होतोय वापर? बनली जागतिक तंत्रज्ञान क्रांतीचा कणा
आजवर केवळ दागिने आणि गुंतवणुकीचे साधन म्हणून ओळखली जाणारी ‘चांदी’ आता जागतिक तंत्रज्ञान क्रांतीचा कणा बनली आहे. ...

व्यापार :अपेक्षित गॅस गेला कुठे? सरकारने मागितली २.७९ लाख कोटींची भरपाई
कंपन्या काय म्हणतात? पुढे नेमके काय होईल? केजी-डी६ वायू वाद नेमका काय आहे? ...

नाशिक :अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
Nashik Municipal Corporation Election: इलेक्टिव मेरिट हा फॉर्म्युला ठेऊन नाशिक महानगरपालिकेसाठी राष्ट्रवादी व शिवसेनेची युती करण्यात आली. ...

ठाणे :महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
Mahayuti TMC News: आगामी महानगरपालिका जागावाटपावर महायुतीचे शिक्कामोर्तब झाले असून शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार आहे. ...

ठाणे :शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...; एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
TMC Election: ठाणे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात सोमवारी रात्री एबी फॉर्म वाटपाच्या वेळी मोठा गोंधळ निर्माण झाला. ...

अहिल्यानगर :शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढण्याची घोषणा, गणित कुठं बिघडलं?
Ahilyanagar Municipal Election: राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत अहिल्यानगरमधून मोठी बातमी समोर आली. ...

महाराष्ट्र :भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
Mira Bhayandar Municipal Corporation Election: भाजपाने महापालिकेच्या निवडणुकीत पक्षातील खासदार, आमदार यांच्या नातलगांना उमेदवारी न देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे आमदार नरेंद्र मेहता यांचे पुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात आली. ...
